शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत असे काही घडले की, सोशल मीडियावर संतापाची लाट उसळत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत असे कसे घडून शकते हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपाच्या आशा बुचके यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. हेच नाही तर आशा बुचके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून आशा बुचके यांनी भाषणाला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भाषणासाठी उभ्या होत्या. मात्र, तरीही आशा बुचके माईक सोडण्याचे नाव घेत नव्हत्या. सुनेत्रा पवार बुचके यांच्यामागे वाट बघत उभ्या होत्या.
उपमुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलची ऐशीतैशी आशा बुचके यांनी केली. फक्त हेच नाही तर पालखीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित असताना आशा बुचके या सुनेत्रा पवार यांना चक्क धक्का देतानाही दिसल्या. आशा बुचके यांची हैराण करणारी व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही पक्षाची शिस्त आहे का? एका उपमुख्यमंत्र्याला धक्का देण्याची असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यादरम्यान व्हायरल व्हिडीओंनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आशा बुचके यांच्या या कृत्यावर मोठे विधान केले. रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, आशा बुचके यांच वागण खटकण्यासारखं आहे. मुख्यमंत्री यांच्यासमोर अश्या वागत असतील तर हे निषेधार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना झापलं पाहिजे. यावेळी प्रोटोकॉल अधिकारी झोपले होते का? असा प्रश्नही रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले की, यापुढे सुनेत्रा वहिनींसोबत आम्ही शासकीय कार्यक्रमात सोबत राहू असं करणाऱ्यांना तिथल्या तिथे उत्तर देऊ. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, त्या गोष्टी जाणीवपूर्वक होणार असतील तर आम्ही परतफेड करू असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे. आता यावर भाजपाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



