मुंबई: सामान्य प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खासगी ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांच्या मनमानीला आणि जादा शुल्काला पर्याय म्हणून राज्य शासनाने स्वतःचे हायकूल आणि आधुनिक 'छावा राईड' (Chhava Ride) हे राईड ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म सुरू करण्याची प्रक्रिया तीव्र केली असून, यासाठी आता अधिकृत निविदा (Tender) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या एकाचत्मिक मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना एसटी बसेस, ई-बसेस, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी अशा विविध प्रकारच्या वाहनांची बुकिंग एकाच प्लॅटफॉर्मवर करता येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित वाहन व ॲग्रिगेटर धोरणाच्या अंतर्गत हे ॲप विकसित केले जात आहे. खासगी कंपन्यांकडून प्रवाशांची आणि चालकांची होणारी आर्थिक लूट थांबवणे आणि एसटी महामंडळाला डिजिटल माध्यमातून उत्पन्नाचा एक नवीन पर्याय मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत टेंडर प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता, सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोटाइपचे थेट प्रात्यक्षिक (Live Demo) सादर करावे लागणार आहे. तसेच, या उपक्रमामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी विशेष सवलतीच्या दरात वाहन कर्जाची सोрта उपलब्ध करून देण्याचे नियोजन शासन स्तरावर करण्यात आले आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे बहुप्रतिक्षित 'छावा राईड' ॲप टप्प्याटप्प्याने जनतेच्या सेवासाटी कार्यान्वित केले जाईल, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा क्रांतिकारी बदल घडणार आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



