Pune

पुणे: भिंत कोसळून महिलेसह सहा महिन्यांचे बालक जखमी

पुणे : जी-२० बैठकीसाठी साठ चौकांचे सुशोभीकरण ; महापालिका घेणार बांधकाम व्यावसायिक, संस्थांची मदत

पुणे : ‘यूजीसी’ची देशातील सात प्रादेशिक कार्यालये बंद करण्याचा निर्णय ; विविध योजनांसाठी दिल्ली गाठण्याची वेळ

पुणे : मंडईत विक्रेत्या महिलेला पोलीस शिपायाकडून मारहाण; पोलीस शिपाई विरोधात गुन्हा

पुणे : मनसेची भिस्त ‘राज’दूतांवर ! ; हजार मतदारांमागे मनसेचा एक राजदूत, निवडणुकीसाठी मनसेची नवी रणनीती

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलाची कामे वेगाने पूर्ण करा ; जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे: विनापरवाना जाहिरात फलक, भित्तिपत्रके लावल्यास एक हजार रुपये दंड; दंड न भरल्यास मिळकतींवर बोजा

पुणे: लष्कराच्या दक्षिण कमांड प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह

पुणे: राज्यात ‘राहुल गांधीं’च्या दोन जाहीर सभा; ‘भारत जोडो’ यात्रेत पुण्यातील ११५० पदाधिकारी होणार सहभागी

पुणे: धायरीत हॉटेल व्यवस्थापकाचा खून करणारे गजाआड; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड

पुणे: नोव्हेंबरची थंडी आटोक्यात; ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता

पुणे : फटाक्यांच्या धुराने जिवाशी खेळ! ; श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ; लहान मुले, दम्याचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक हैराण

पुणे: सैनिक शाळा प्रवेश परीक्षा ८ जानेवारीला; अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

पुणे : सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी ; सिंहगड रस्ता, विद्यापीठ चौकात दुभाजक सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा खर्च

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मेट्रो रेल्वे मार्ग ‘रुळावर’ ; बारा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण ; चाचणीनंतर लवकरच प्रवासी सेवा

पुणे : प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. हेमंत दाबके यांचे निधन

शिवशाही बसला आग : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला भीषण आग

पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग; घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या दाखल

पुणे : फडणवीसांची मोठी घोषणा! पुण्यात उभा राहणार २००० कोटींचा प्रकल्प, मोदी सरकारकडून ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ला मंजुरी

पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजा उत्साहात, इंद्रायणी नदी घाटावर शेकडो भाविकांची गर्दी

पुणे : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

पुणे राज्यात सर्वांत थंड; ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील दुसरे नीचांकी तापमान

पुणे : देशभरात ११ डिसेंबरला भारतीय भाषा उत्सव ; विविध उपक्रम राबवण्याचे यूजीसीचे निर्देश

‘ठाकरे सरकारमुळेच टाटा-एअर बस प्रकल्प राज्याबाहेर’; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची टीका

पुणे : शहरात तीन ठिकाणी आग ; रविवार पेठ, नेहरु रस्ता, हडपसर भागात आगीच्या घटना

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग

पुणे : शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट

पुणे : देशाचे प्रादेशिक अखंडत्व जपण्यासाठी सज्ज रहा ; ले. जनरल जे. एस. नैन यांचे आवाहन

पिंपरी : इन्स्टाग्रामवर ठेवलं पिस्तुल विक्रीचं स्टेट्स, ७० हजारांत पिस्तुल आणि काडतुसे, रवानगी थेट तुरुंगात

पुणे : शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाइन अर्जांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : जिल्हा आरोग्य विभागात ८०१ जागांची भरती ; राज्य सरकारची मान्यता

पुणे : मतदारयादीत नोंदविण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक ; प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

पुणे : सोसायटीत फटाके फोडण्यावरुन वाद ; ज्येष्ठ महिलेसह तिघांना मारहाण

पुणे : पाऊस माघारी फिरताच थंडीची चाहूल ; राज्यभर रात्रीच्या तापमानात झपाटय़ाने घट, दिवसा उन्हाचा चटका

पुण्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत थंडी कायम; गेल्या तीन वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद

पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज साजरी

पुणे: व्यावसायिकाकडून ५ लाखांची खंडणी, महिलेसह सहा तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हा; चौघे अटकेत

पुणे : महामेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; राज्य सरकारचे आदेश

मुंबई, पुणे : फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली; दिल्लीप्रमाणे बिकट स्थिती; पुण्यातही परिस्थिती वाईट, सर्दी-खोकल्याला निमंत्रण

पुणे : तुकडय़ातील जमिनींच्या दस्त नोंदणीला न्यायालयाची स्थगिती; १६ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी

पुणे: कुमठेकर रस्त्यावर दुचाकी लावण्यावरून वाद; टोळक्याकडून वस्त्रदालनात तोडफोड

पुणे : मुंबई-पुण्याच्या हवेची गुणवत्ता बिघडली ; ‘सफर’ संस्थेच्या निरीक्षणात माहिती आली समोर

पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडून सिमेंट पुरवठादाराला जीवे मारण्याची धमकी

पुणे : “शिंदे साहेब तर फक्त डिलीव्हरी बॉय निघाले, शिवसेनेतून आमदार भाजपामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम ते करतायत ”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला!

पुणे: सिलेक्ट वर्ल्ड काँग्रेस २०२२ मध्ये एफटीआयआयचे आठ सामंजस्य करार

पुणे : ‘तुम्ही न्यायालयात केस बांधत जाऊ नका’, पुण्यातील महिला वकिलांना नोटीस? नव्या वादाला तोंड

पुणे : दिवाळीसाठी पुण्यातून सर्वाधिक नागरिक विदर्भ, उत्तर भारतात रवाना; रेल्वे, एसटीच्या जादा गाड्यांना मोठा प्रतिसाद

पुणे : पाऊस माघारी फिरताच राज्यात थंडीची चाहूल; राज्यभर रात्रीच्या तापमानात झपाटय़ाने घट, दिवसा उन्हाचा चटका

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी आगीच्या घटना

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश