डोनाल्ड ट्रम्प यांचा अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ अर्थात कर हे बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं. मात्र न्यायालयाच्या या टिप्पणीनंतरही ट्रम्प यांना काहीच फरक पडला नाही, उलट त्यांनी संपूर्ण जगावर अतिरिक्त 10 ०% कर लादण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश येत्या आठवड्यातच, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 12:01 वाजता लागू होईल. पण हे अतिरिक्त शुल्क किंवा टॅरिफ सर्वांना लागू होईल की काही वस्तूंना त्यातून सूट मिळेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रिपोर्ट्सनुसार, काही उत्पादने आणि सेवा यांना या अतिरिक्त शुल्कातून सूट मिळू शकते. यामध्ये काही रेअर अर्थ मेटल्स, औषधे आणि काही ऑटो पार्ट्सचा समावेश आहे. ऊर्जा उत्पादने देखील शुल्कामुळे अप्रभावित राहतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्कातून कोणत्या वस्तूंना सूट मिळेल ते जाणून घेऊया.
कोणकोणत्या गोष्टींवर लागणार नाही टॅरिफ ?
- काही आवश्यक खनिजे, चलन आणि सोन्यामध्ये वापरले जाणारे धातू, ऊर्जा आणि ऊर्जा उत्पादने यांचा समावेश करण्यात आला आहे.
- नैसर्गिक संसाधने आणि फर्टिलायझर्स जी युनायटेड स्टेट्समध्ये उगवली जात नाहीत, त्यांचे उत्खनन केले जात नाही किंवा अन्यथा उत्पादित केली जात नाहीत किंवा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उगवली जात नाहीत.
- शेतीची काही प्रॉडक्ट्स, त्यामध्ये बीफ, टोमॅटो, संत्रं यांचा समावेश आहे. या सामानावरही 10 टक्के अतिरिक्त कर लागणार नाही.
- फार्मास्यूटिकल्स आणि फार्मास्यूटिकल इनग्रेडिएंट्सही बाहेर ठेवण्यात आले आहेत. अमेरिका ते मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं.
- या 10 टक्के अतिरिक्त शुल्कातून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही सूट देण्यात आली आहे.
- प्रवासी वाहने, काही हलके ट्रक, काही मध्यम आणि जड वाहने, बसेस आणि प्रवासी वाहनांचे काही भाग, हलके ट्रक, जड वाहने आणि बसेसवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
- काही एअरोस्पेस उत्पादनांनाही 10 टक्के अतिरिक्त शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
- माहितीपूर्ण साहित्य (उदा. पुस्तके), देणग्या आणि सोबतच्या वस्तू यांनाही 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार नाही.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




