
Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून निकालाचे पहिले कल हाती येत आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळत आहे. अशातच, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे प्राथामिक कल हाती आले असून औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का दिला आहे.
औरंगाबादेत जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिडकीन ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे. बिडकीनमध्ये ठाकरे गटाचे अशोक धर्मे यांनी विजय मिळवला आहे. अशोक धर्मे हे जवळपास १२०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत निवडणूक असल्याने जवळपास सर्वच दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
अशातच औरंगाबादचे पालकमंत्री तथा शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या बिडकीन ग्रामपंचायतीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातीलच ग्रामपंचायत हातातून गेल्याने शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीत आपल्याच पॅनलचा विजय व्हावा, तसेच ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहे. औरंगाबादेतील २१६ ग्रामपंचायतीपैकी जवळपास ८३ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाकरे गट १७, शिंदे गट २६, भाजपा २० राष्ट्रवादी ५, काँग्रेस ५ आणि इतर १० ग्रामपंचातीवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
शहर
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
महाराष्ट्र
- नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; राहुड घाटात चार वाहनांची धडक, दोघांचा जागीच मृत्यू!
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



