
नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. सत्यजीत तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. परंतु मानस पगार या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निधानाने आनंदावर दुःखाचं सावट पडलं आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काहीच वेळात हाती येईल. सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जातोय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना एक अपघात झाला. त्यामध्ये सत्यजीत तांबे यांचे कार्यकर्ते मानस पगार यांचा मृत्यू झाला नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आज रात्री सत्यजीत तांबे यांनी मानस पगार यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले की, मानस पगार विचारांशी निष्ठावान असलेला कार्यकर्ता होता. खंबीरपणे तो माझी बाजू मांडत होता. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या जाण्याचं दुःख आहे.
'आज विजयाचा आनंद असला तरी माणूस जाण्याचं दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साजरा करणार नाही' अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी माडली आहे.दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे २२ हजारांपेक्षा जास्त मतांच्या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय.
शहर
- धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल
- "दुसरं लग्न करून चुकलो, अंत्यसंस्काराला ये"; निम्म्या वयाच्या दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरात वृद्धाची रेल्वेखाली उडी
- १३ तासांच्या उपचारांचे ३.२५ लाखांचे बिल; विमा मंजूर झाला नाही म्हणून रुग्णालयाने मृतदेह रोखला
- मुंबईत धावत्या रिक्षावर कोसळले महाकाय झाड! १४ वर्षीय आरिका श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू, एक जण गंभीर!
महाराष्ट्र
- धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल
- "दुसरं लग्न करून चुकलो, अंत्यसंस्काराला ये"; निम्म्या वयाच्या दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून छत्रपती संभाजीनगरात वृद्धाची रेल्वेखाली उडी
- १३ तासांच्या उपचारांचे ३.२५ लाखांचे बिल; विमा मंजूर झाला नाही म्हणून रुग्णालयाने मृतदेह रोखला
- धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत माजी 'मिस पुणे' त्विशा शर्माचा संशयास्पद मृत्यू; हुंडाबळीचा आरोप
गुन्हा
- उत्तर प्रदेश: लग्न करण्यास नकार दिल्याने नराधमाने भररस्त्यात चाकूने कापले तरुणीचे स्तन; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
- धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत माजी 'मिस पुणे' त्विशा शर्माचा संशयास्पद मृत्यू; हुंडाबळीचा आरोप
- "मी लग्नाच्या जाळ्यात अडकले, तू अडकू नकोस!" – संशयास्पद मृत्यूआधी ३३ वर्षीय त्विशा शर्माचा मैत्रिणीला शेवटचा धक्कादायक मेसेज!
- उत्तर प्रदेश हादरले! घरात एकट्या असलेल्या विवाहितेचे हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबून निर्घृण हत्या!
राजकीय
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
इतर
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- स्वतःचा जन्म स्वतःच देणाऱ्या 'सुपर एआय'साठी अब्जावधींचा निधी; काय आहे 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'?
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.






















Subscribe to my channel




