
Sangamner Crime News : बंदुकीचा धाक दाखवत साकुर पेट्रोल पंपावर रविवारी अडीच लाखांची लूट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील एका पेट्रोल पंपावर रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पैसे मोजण्याचे काम कर्मचारी करत होते. त्यावेळी अज्ञात तीन ते चार दरोडेखोर पंपाच्या कार्यालयात घुसले.
त्यातील एकाने पैसे मोजत असणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदूकीचा धाक दाखविला. त्यानंतर तेथील पैसे घेऊन पळ काढला. या घटनेत सुमारे अडीच लाख रुपये गेल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: युडीआयडी कार्डची चिंता मिटली! शासनाचा मोठा दिलासा; लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना होणार फायदा
- कोकण प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीसाठी सुरू झाली 'सावंतवाडी-पनवेल' साप्ताहिक विशेष ट्रेन
- गर्ल्स हॉस्टेलबाहेर संशयास्पद बॉक्समुळे उडाली धांदल, तपासले असता निघाला 'टेडी बेअर'
- महाराष्ट्र ॲक्शन मोडवर! मोदींच्या आवाहनानंतर हालचालींना वेग, 'वर्क फ्रॉम होम'ची घोषणा आणि आनंद परांजपेंची घरवापसी
महाराष्ट्र
- मुंबई: युडीआयडी कार्डची चिंता मिटली! शासनाचा मोठा दिलासा; लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना होणार फायदा
- कोकण प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांच्या गर्दीसाठी सुरू झाली 'सावंतवाडी-पनवेल' साप्ताहिक विशेष ट्रेन
- गर्ल्स हॉस्टेलबाहेर संशयास्पद बॉक्समुळे उडाली धांदल, तपासले असता निघाला 'टेडी बेअर'
- महाराष्ट्र ॲक्शन मोडवर! मोदींच्या आवाहनानंतर हालचालींना वेग, 'वर्क फ्रॉम होम'ची घोषणा आणि आनंद परांजपेंची घरवापसी
गुन्हा
- धुळे हादरले! बायकोसमोर अपमान केल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आई-वडिलांना मुसळाने ठेचून मारले
- बुलढाणा हादरले! किरकोळ घरगुती वादातून संतापलेल्या नवऱ्याने बायकोला कुऱ्हाडीने जागीच संपवलं
- पुण्यात महिला गुंडाचा थरार! विश्रांतवाडीत तरुणीचा तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात.
- वसई किल्ल्याजवळ थरार! तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!






















Subscribe to my channel




