
Sana Khan: नागपूर शहरातील भाजपच्या सक्रिय पदाधिकारी सना खान यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक करण्यात आली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. जबलपूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे. नागपूर पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्ट रोजी जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना खान अमितच्या घरी मुक्कामी होत्या. अमितचा आणि सना खान या दोघांमध्ये चांगले संबंध होते. त्यामुळे अमित शाहूच्या पोलीस दलात नोकरीवर असलेल्या पत्नीला संशय आला. २ ऑगस्टपासून सना बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आईने मानकापूर पोलिसातबेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
|
|
सना खान यांच्या आईने तक्रार दिल्याने मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित शाहू हा फरार झाला होता. त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरही गायब झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. गौड याने अमितच्या कारच्या डिक्कीमध्ये रक्त सांडलेले होते.
कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून आरोपी जीतेंद्रलाही गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी अटक केली.
शहर
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
महाराष्ट्र
- कोकण: पावसाळ्यात आता 'एआय'ची नजर! कोकण रेल्वेचा दरडी कोसळण्यापासून बचावासाठी मोठा निर्णय
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- विमल पान मसाला जाहिरात प्रकरण: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ अडचणीत, राजस्थान न्यायालयाचे समन्स!
- पुणे: लिफ्टमध्ये थुंकल्याचा जाब विचारला अन् महिलेने चाकूने केले वार; पिंपरी-चिंचवड हादरले
गुन्हा
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!

























Subscribe to my channel

