
Mumbai : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC ) 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांमध्ये महामार्गावर ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या ब्लॉक दरम्यान, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम नऊ टप्प्यांत केले जाईल. हे काम पूर्ण होईपर्यंत, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई आणि नागपूर दोन्ही मार्गांवर साधारण एक तासासाठी वाहतूक थांबवण्यात येईल. यामुळे प्रवाशांना तासभर थांबून राहावे लागेल. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल.
कधी-कोणते मार्ग राहणार बंद?
9 फेब्रुवारी रोजी महामार्गावरील इतका भाग बंद राहील: किमी 305.750 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 308.700 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 308.700 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4
|
Pune : शेअर ट्रेडिंगमध्ये सव्वा कोटींचा फटका; पुण्यात तिघांची मोठी फसवणूक, नेमकं काय घडलं? |
10 फेब्रुवारी
किमी 314.250 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 318.500 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12ते 1
11 फेब्रुवारी
किमी 318.500 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4
किमी 329.200 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3ते 4
एमएसआरडीसीने प्रवाशांना प्रवासात एक तासापर्यंत विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन, आपल्या प्रवासाचे निघण्यापूर्वीच नियोजन करण्याचे आणि आवश्यक असल्यास, जागेवरील फलक किंवा सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १० दिवस वाहतूक निर्बंध; मुंबई-नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना फटका, कधी आणि कोणते मार्ग राहणार बंद?”