Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली

Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मालमत्ता कर वसुली केलेली आहे. तब्बल 182 कोटी रुपयांची वसुली करून आतापर्यंतचा एक नवीन विक्रम महापालिकेने केला. एक लाख 13 हजार 820 जणांनी भरला मालमत्ता कर भरला आहे. 

शहरातील नागरिकांनी कर भरावा याकरिता संभाजीनगर महानगरपालिकेकडून विविध प्रयत्न केले गेले. शेवटच्या दिवशी सुद्धा कार्यालयातील कर्मचारी ज्यांनी कर भरला नाही अशा मालमत्ताधारकांच्या घरी देखील जाऊन आले. रात्री 8 वाजेपर्यंत हा कर भरणा सुरू होता.

Maharashtra Weather Forecast : आज विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला उष्ण रात्रीचा इशारा

दरम्यान यावर्षी मालमत्ता करा 155 कोटी 19 लाख तर पाणीपट्टी करातून 27 कोटी 58 लाख रुपये जमा करण्यात आले. संभाजीनगर महापालिकेचे वसुलीचे टार्गेट 350 कोटी होते. त्यामुळे विशेष म्हणजे यावर्षी मनपाने कुठलीही सूट न देता हा कर वसूल केला आहे.

यावर्षी नवीन 1 लाख 13 हजार 820 मालमत्ता धारकांनी कर भरला असून यापूर्वीही वसुली 167 कोटी रुपयांची झाली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply