
Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गुन्हे शाखा सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणार आहे. गुन्हे शाखेची मुंबईतील युनिट तसेच खंडणी विरोधी पथक आणि सीआययु तपास करता आहेत.
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं तपासात उघड झालं आहे. हल्ला करताना वापरलेली बाईक हल्लेखोरांनी माऊंट मेरी चर्चजवळ सोडली. त्यांनी तिथून एक रिक्षा पकडली. रिक्षाने हल्लेखोर वांद्रे रेल्वे स्थानकात आले, जिथे पुन्हा एकदा दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत. वांद्रे स्थानकातून ट्रेनने हे दोघे सांताक्रुजला आले. सांताक्रुझवरून त्यांनी पुन्हा रिक्षा केली आणि वाकोल्याला उतरले. तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये.
|
|
याप्रकरणात पोलीस चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आता या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा गोळीबार तेव्हा सलमान खान त्याच्या घरीच होता. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.
कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सलमान खानच्या घराच्या परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. याअगोदर देखील सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. लॉरेन्स बिष्णोई गँगने काही दिवसांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये सलमान खानला मारणे, हेच उद्दिष्ट असल्याचं सांगितलं होतं.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आहे. सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



