Pune Rain Update : पुण्यात येलो अलर्ट, पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather News : पुण्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *