
Pune : रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळी सुट्टी, दिवाळी, छट सण अशा गर्दीच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने निर्बंध आणले होते. त्याचा फटका रेल्वेला प्लॅटफॉर्म तिकीटामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे. गेल्या वर्षात प्लॅटफॉर्म तिकीटाचे उत्पन्न 14 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. तरीही प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रेल्वेने या उत्पन्नावर पाणी सोडल्याचे दिसत आहे.
रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित असल्यामुळे प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. मध्य रेल्वेतील पुणे हा एक महत्त्वाचा विभाग आहे. त्यातही पुणे रेल्वे स्थानक देशातील पहिल्या दहा रेल्वे स्थानकांपैकी एक समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी असते. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म विना तिकीट प्रवेश केल्यास दंड केला जातो. त्यामुळे प्रवाशांसोबत आतामध्ये जाणाऱ्यांकडून प्लॅटफॉर्म तिकीट काढले जाते. यामधून रेल्वे प्रशासनाला प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण, गेल्या वर्षीपासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि योग्य नियोजन करता यावे म्हणून गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले जात आहे. त्याचा फटका 2025 मध्ये बसल्याचे दिसत आहे.
|
Washim : वाशिम हादरले! स्टेशन परिसरात महिलेवर अत्याचारानंतर क्रूर हत्या; पोलिसही घटनास्थळी थक्क |
पुणे रेल्वे विभागाला 2025 मध्ये एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत प्लॅटफार्म तिकिटामधून सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी याच काळात रेल्वेला सव्वा दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा प्लॅटफॉर्म तिकिटामधून मिळणारे उत्पन्न २५ लाखांनी घटल्याचे दिसत आहे. उन्हाळी सुट्टी, दिवाळी, छट पूजेच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट बंद केल्याचा हा फटका बसल्याचे दिसत आहे. पण, उत्पन्नापेक्षा प्रवासी सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे रेल्वेकडून गर्दीच्या वेळी हा निर्णय घेतला जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन हे या निर्बंधांचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौदा स्थानकांवर तिकीटबंदी
राज्यात पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या १४ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म गर्दीच्या वेळी अधून-मधून तिकीट विक्री बंद करण्यात येते. मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही. अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निबंधांमधून विशेष सूट देण्यात आली होती.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel





1 thought on “Pune Railway : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद केलेली सुविधा ठरली महागात; रेल्वेला मोठा फटका, १४ स्थानकांवर परिणाम”