
Pune : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला आहे. छापा टाकून पोलिसांनी सात तरूणींची सुटका केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही घटना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील आयकॉन बिल्डिंगमधून उघडकीस आली. शॉप नंबर २०१ आणि २०४ या ठिकाणी द औरा थाई स्पा सुरू आहे. या स्पामध्ये अवैध कारभार सुरू होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यात येत होता. देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाड टाकली.
|
Pune : ससाणेनगर कालव्यावरील पूल तीन महिने रखडला; धोकादायक प्रवासामुळे नागरिकांचे हाल, संताप वाढला |
या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने धाड टाकत कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी द औरा थाई स्पा सेंटरचे मालक अभिजीत लॉरेन्स (वय वर्ष ३०) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसायावर धाड टाकल्यानंतर अवैध वस्तू जप्त केले. तसेच देहविक्रीच्या जाळ्यात अडकलेल्या सात मुलींची सुटका केली. या प्रकरणानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरातील आणखी कोणत्या स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे का? याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

