
Pune : पुणे रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. त्यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनसचा विकास हाती घेतला आहे. येथील चार फलाटांपैकी तीन फलाटांचे काम पूर्ण झाले असून, चौथ्या फलाटासाठी लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, भूसंपादनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. हडपसरच्या एकूण टर्मिनलसाठी 135 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हडपसर रेल्वे टर्मिनलवर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेकडून काही विशेष गाड्या हडपसरहूनच चालवण्यात आल्या. सध्या या स्थानकावरून हैदराबाद एक्स्प्रेस आणि जोधपूर एक्स्प्रेस नियमितपणे धावत आहेत, तर रिवा एक्स्प्रेस ही नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय येथून डेमू सेवा देखील सुरू असून, काही एक्स्प्रेस गाड्यांना हडपसर टर्मिनलवर थांबा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांत आणखी काही गाड्या हडपसर येथून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
|
Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शाळकरी मुलीवर ५० वर्षीय नराधमाचा अत्याचार! |
हडपसर टर्मिनलच्या विस्तारासाठी चौथा फलाट तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. या फलाटाकडे जाण्यासाठी मगरपट्टा बाजूने रस्ता तयार केला जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी पहिल्या फलाटापासून चौथ्या फलाटापर्यंत पादचारी पूल उभारला जाणार आहे. सध्या चौथ्या फलाटासाठी जागा अपुरी पडत असून, त्याची विद्यमान लांबी सुमारे 450 मीटर आहे. लांबी वाढवण्यासाठी रेल्वेला आणखी 5,090 चौ. मीटर जागा संपादित करावी लागणार आहे. या कामासाठी जवळपास 40 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान



























Subscribe to my channel




