
Pune : सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानाच्या गेटवर गेली अनेक महिने स्थानिक लोकांनी व पथारी धारकांनी उतमात चालवला होता. गेटच्या समोरच व्यवसाय लावून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. पूल देशपांडे उद्यानास परदेशी नागरिकांची वारंवार भेट असतानाही या ठिकाणी कोणत्याही कारवाईस हे पथारी व्यावसायिक जुमानत नव्हते.
याबद्दल मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे व महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. मागील काही दिवस आमदार माधुरीताई मिसाळ यांनी या ठिकाणी कारवाई घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी (ता. १८) रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. स्थानिक पथारी धारकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला असतानाही पोलिसांनी विरोध डावलून कारवाई पूर्ण करण्यास पूर्ण मदत केली.
|
|
या कारवाईसाठी महापालिका सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण सावळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरूले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, श्री कृष्ण सोनार, भिमाजी शिंदे, सुभाष जगताप, गणेश तारू, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्रीमती मेघा राऊत, सागर विभुते, प्रथमेश पाटील, विठ्ठल ओमास, मंथन आमले, श्रीमती किरण डवरी, अभिलेप कांबळे, पंकज आव्हाड, अमोल भालेराव श्रीमती ऐश्वर्या रखात, नितिन खैरनार, राकेश सोनावणे या सर्व अधिकान्यांनी जेसिवी एक, एक पाच, बिगारी सेवक एकतीस, आठ जवान महरा सुरक्षा बल, पोलीस अधिकारी पाच, महिला पोलीस दोन, हातगाडी आठ. लाकूडमाल दोन, एक टेवल एक याच्या सहाय्याने कारवाई केली
पु ल देशपांडे उद्यानालगतच सदर पथ विक्रेत्यांना दिलेल्या नियोजित जागी ते व्यवसाय करीत नसल्याने व राजरोसपणे गेटच्या पुढे वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारे अनधिकृत पुन्हा गाड्या लावल्यास त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाईल व अधिकृत लायसन धारक असलेल्या विक्रेत्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!



























Subscribe to my channel




