
Pune News : सध्या राजकारणात अनेक नेते एकमेकांवर टीका आणि ताशेरे ओढताना दिसत आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकांमुळे अनेक चर्चा रंगत आहे. त्यातच भाजप नेते अमित शहांनी महाराष्ट्रात बैठका आणि सभा घेतल्या. त्यात त्यांनी शरद पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो. पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे, असं ते म्हणाले याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी अमित शहांचे धन्यवाद मानते कारण त्यांनी यावेळी आमच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी असे कोणतेही आरोप केले नाहीत. आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही 55 वर्ष जर महाराष्ट्र जनतेने साहेबांना प्रेम दिलं आहे तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्यातच आहे', असं त्या म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.
|
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची 'आपला दवाखान्या'ला अचानक भेट, केली मोठी घोषणा |
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
'आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही. 55 वर्ष जर महाराष्ट्र जनतेने साहेबांना प्रेम दिलं आहे तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आहे. आमच्यावर आता परिवारवादाचे आरोप केले जातात. परिवारवादावरुन आरोप केले त्यामुळे धन्यवाद, मात्र त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप यावेळी केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी असे कोणतेही आरोप केले नाहीत. भाजपमध्येही अनेक राजकीय परिवार आहेत आणि मी आहेच परिवारवाद, असं त्यांनी खडसावून सांगितलं.
शहर
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
- मुंबई: कोस्टल रोडवर भीषण अपघात! मध्यरात्री ६ गाड्या एकमेकींवर आदळल्या, महिंद्रा एसयूव्हीला आग; दीड तास वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
- छत्रपती संभाजीनगर: जालना महामार्गावर भीषण अपघात! वारुड काजी पुलावरून खाली कोसळली भरधाव ट्रॅव्हल्स; १ जण ठार, २० हून अधिक प्रवासी जखमी
- नागपूर: ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रकरणावर मोठा घटनाक्रम; न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाठले मुंबईतील 'शिवतीर्थ', विशेष जीआरची मागणी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




