
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि भयंकर हत्येची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील आंबळे येथे कौटुंबिक वादातुन सावत्र भावाने आपल्या भावावर आणि भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये भावजयी प्रिंयाका सुनिल ब्रेंद्रे (वय 27) या जागीच ठार झाल्या आहेत. तर भाऊ सुनिल (वय 30) गंभीर जखमी झाला.
धक्कादायक बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर स्वतचा अपघात झाल्याचा बनाव केल्याचेही समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपीचाही मृत्यू झाला. या भयंकर घटनेने पुणे जिल्हा हादरुन गेला आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित बेंद्रे कुटुंबात आई वडिल आणि एक सावत्र भाऊ, भावजयी असा परिवार होता. यामधील आरोपी अनिल याला काम मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होते. परिवारातील थोरला मुलगा सुनिल व सून प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. 1 मे रोजी ते जॉबसाठी परदेशात जाणार होते. तर दुसऱ्या मुलाचा जॉब गेल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. यामुळेच त्यांच्या कुटूंबात वाद सुरू होते.
घटनेच्या दिवशी प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले होते. याचवेळी आरोपी अनिलने दोघांवर जोरदार चाकूहल्ला केला. ज्यामध्ये भावजय गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पळुन जात असताना रस्त्यात एका कारला दुचाकीची धडक दिली आणि स्वतचा अपघात करुन घेतला. यामध्ये आरोपी अनिल बेंद्रेचाही मृत्यु झाला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




