
Pune News : पुण्यात झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. खराडीतील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. आरोपींमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा देखील समावेश आहे. हे रेव्ह पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांनी आणखी एका ठिकाणी छापेमारी केली. जुगार अड्ड्यावर पोलिसांना छापा टाकला. या प्रकरणात सहाय्यक पोलिस फौजदारासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाव रंगत आला पण तेवढ्यात पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात सहायक पोलिस फौजदाराला पोलिसांनी रंगेहाथ पडकडले. पुण्यातील नारायण पेठेत वाहनतळामध्ये हा जुगार सुरु होता. जुगार खेळताना सहाय्यक पोलिस फौजदारसह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हरिभाऊ साने वाहनतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.
|
Ajit Pawar : चौफुल्याला जाऊन तडफडू नका, बदनामी होते, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम |
जुगार खेळणार्या ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात पोलिस मुख्यालयातील सहाय्यक पोलिस फौजदाराचाही सहभागी आहे. महेश महादेव भुतकर असे या सहाय्यक पोलिस फौजदाराचे नाव आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी प्रविण काशिनाथ बोदवडे यांच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जुगार अड्डा विजय महाडिक हा चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली आहे.
विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील हरीभाऊ साने वाहनतळामध्ये काही जण पैसे लावून रम्मी हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनतळाला वेढा देऊन छापा टाकला. त्यात वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीमध्ये ३३ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून खेळातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ३३ जणांमध्ये सहाय्यक पोलिस फौजदाराला पडकड्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यासंबंधीचा अहवाल विश्रामबाग पोलिसांनी दिला आहे. अशोभनीय वर्तन करुन पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याने भूतकर यांना निलंबित करण्यात आले.
शहर
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- ठाणे: दर सोमवारी 'पाणीबाणी'! १६ नोव्हेंबरपासून दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद; १० टक्के पाणीकपात लागू
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




