
Pune Crime : भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका व्यावसायिकाकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या असं म्हणत या दोघांनी एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी पैसे देण्याची आरोपींची बिल्डरकडे मागणी
पुण्यातील नामांकित व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांची ओळख एका मंदिरात झाली होती. संदीपने शेखरला पैसे कमावण्यासाठी अमिष दाखवलं आणि त्या दोघांनी हा प्लॅन आखला. संदीप पाटीलने त्याच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड करुन त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲपद्वारे त्यांनी व्यावसायिकाला मोहोळ बोलतोय असे भासवले आणि त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी हे पैसे लागणार आहेत असं सांगितलं.
कसा आखला खंडणीचा प्लॅन?
आता नेमकं मुरलीधर मोहोळ आणि या बिल्डरचा नंबर या आरोपींना कुठून मिळाला असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर त्याचे उत्तर एकदम सोपे आहे 'इंटरनेट'. या प्रकरणात आरोपींनी गुगलवरुन कोथरुडमधील टॉप बिल्डर असे सर्च करुन फिर्यादीचा नंबर शोधला आणि 'कॉल मी' नावाच्या ॲप वापरुन त्यांना मुरलीधर मोहोळ बोलतोय असं भासवले. तीन कोटी रुपये द्या अन्यथा तुमच्या नावाची बदनामी करु असं सांगितलं. हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला आणि अगदी सिनेस्टाईल ताब्यात घेतलं.
घडलेला प्रकार धक्कादायक : मुरलीधर मोहोळ
दरम्यान घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः खुलासा केला असून यातील कुठल्याच व्यक्तीला आपण ओळखत नसून झालेला प्रकार धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


