
Pune : कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातील खुनाच्या प्रकरणातील आरोपीला पुण्यात पोलिसांनी थरारक कारवाई करून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने स्वतःचा फोन घरीच बंद करून ठेवला होता. मात्र प्रवासात एका प्रवाशाचा फोन वापरून केलेला एकमेव कॉल त्याच्यासाठी धोक्याचा ठरला आणि इथेच आरोपीचा खेळ खल्लास झाला.
खुनानंतर आरोपी मधु हा मुंबईकडे पळ काढत होता. प्रवासादरम्यान बसमधील सहप्रवाशाचा मोबाइल घेऊन त्याने वडिलांशी संपर्क साधला आणि इथेच त्याचा गेम झाला. मधुचे आणि त्याच्या वडिलांच्या संभाषणाचे लोकेशन कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बस क्रमांक, ट्रॅव्हल एजन्सी व रूटची माहिती गोळा करत पुणे पोलिसांशी संपर्क साधला. चालकाला आरोपीवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना देत पोलीस पथक त्याच्या मागावर होते. त्यानंतर पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना तयार ठेवले.
|
Pune : आचारसंहितेपूर्वी ४०० कोटींच्या कामांसाठी धडपड; निविदा मंजुरीला वेग |
बस पुण्यात शिरताच कात्रज चौकात अंमलदार रवींद्र भोरडे यांच्यासह पथकाने बस रोखली आणि सीट क्रमांक 5 वर बसलेल्या मधुची ओळखून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत मधु आणि मृत महिला मंजुळा यांच्यात एक लाख रुपयांच्या आर्थिक देणी-घेणीवरून वाद झाल्याचे स्पष्ट झाले. पैशासाठी सुरू असलेल्या वादातून संतापाच्या भरात मधुने मंजुळावर धारदार शस्त्राने वार करत तिचा जीव घेतल्याचे तपासात उघड झाले.
दरम्यान, अटक केल्यानंतर आरोपी मधुला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलं. पुढील प्रक्रियेनंतर कर्नाटक पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवत त्याला परत कर्नाटकात नेले. फक्त एका कॉलमुळे खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या फिल्मी स्टाईल कारवाईचं कौतुक केलं जात आहे
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

