पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरात एका वकिलाच्या पत्नीने आपल्या पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे हत्याकांड घडले असून, आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र वजन जास्त असल्यामुळे तो प्रयत्न फसला.
नेमकी घटना काय?
पुनम दिनेश मून (वय ३५, रा. येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पुनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या कार्यालयात साहाय्यक म्हणून काम करत होत्या. ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती सावंत (वय ४३) हिला या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या रागातून स्वातीने आपल्या अल्पवयीन मुलीसह गुरुवारी (१६ एप्रिल) पतीच्या कार्यालयात जाऊन पुनम यांच्याशी वाद घातला.
अत्यंत क्रूर हत्या:
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. स्वातीने आधी पुनम यांच्या डोळ्यांत झुरळ मारण्याचे औषध फवारले, जेणेकरून त्यांना काही दिसणार नाही. त्यानंतर तिने लाकडी बॅटने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. इतक्यावरच न थांबता, स्वातीने कार्यालयातील कोयत्याने पुनम यांच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर एकापाठोपाठ ५६ वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला:
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी स्वातीने दोन प्लास्टिकची पोती आणली. तिने मृतदेह पोत्यात भरून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेहाच्या वजनामुळे तिला ते शक्य झाले नाही. अखेर आरोपी मृतदेह कार्यालयातच सोडून फरार झाले. तपासादरम्यान पोलिसांनी अॅड. संजय सावंत आणि स्वाती सावंत या पती-पत्नीला अटक केली आहे, तर त्यांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.
शहर
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
























Subscribe to my channel




