
Pune : गणेशोत्सवात घातक लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असतानाही दहीहंडी आणि गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. लेझर झोतांसाठी साहित्य पुरविणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला असून, आतापर्यंंत तीन मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
लेझर प्रकाशझोतांचा वापर केल्याप्रकरणी प्रभाकर पवार, हर्षद भालसिंग (३५), राकेश चौधरी (३२), गणेश यादव (३०, रा. फुरसुंगी), अजिंक्य ढमाळ (३३, भेकराईनगर), मनोज जगताप (३८, रा. धमाळवाडी), महादेव खापणे रोशन पाटील (रा. ससाणेनगर), आशिष चव्हाण (रा. हडपसर), अनिकेत जगताप (रा. ससाणेनगर), मोहंमद आशिक (रा. केरळ) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून लेझर झोत (बीम लाइट), ध्वनिवर्धक यंत्रणा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.
|
Pune : वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून आठ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त |
दहीहंडी, तसेच गणेशोत्सवात लेझर झोतांचा वापर केल्यास कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. दहीहंडीत लेझर झोतांचा वापर मंडळांकडून करण्यात आला होता. शनिवारी (७ सप्टेंबर) प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणा, तसेच लेझर झोतांचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
मंडळांविरुद्ध कारवाईला सुरुवात
गणेशोत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंढव्यातील तीन मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवात अनेक मंडळांकडून उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणेचा (साउंड सिस्टीम) वापर केला जातो. आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीतील कारवाईकडे लक्ष?
विसर्जन मिरवणुकीत लेझर झोतांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून नेमकी काय करवाई करण्यात येणार आहे, याकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ, तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर झोतांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पुढील साठ दिवस लेझर झोतांवर बंदीचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



