मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री जयंत पाटील यांनी एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान 'वर्षा' येथे जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील विविध प्रशासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, बैठकीनंतर कोणत्याही नेत्याने चर्चेचा अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही.
महायुती सरकारमधील समन्वय, आगामी राजकीय घडामोडी, विकासकामे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी तिन्ही वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या भेटीमुळे राजकीय विश्लेषकांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात असून, येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- मुंबई: सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा BMC ला खडा सवाल; कचरा व्यवस्थापनासाठी दिले कडक निर्देश.
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- पुणे: कचऱ्यातून निघणारे विषारी वायू ठरत आहेत आरोग्यासाठी धोकादायक
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा BMC ला खडा सवाल; कचरा व्यवस्थापनासाठी दिले कडक निर्देश.
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- पुणे: कचऱ्यातून निघणारे विषारी वायू ठरत आहेत आरोग्यासाठी धोकादायक
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
गुन्हा
- पुणे: "आमचा ब्रँड मोठा, करायचे ते करा!" रिलायन्स आउटलेटला महागात पडले एक्स्पायर्ड चीज विकणे
- बीड: गाजलेल्या विलास घुले प्रकरणात मोठा खुलासा, उमेश मानेविरुद्ध अत्याचार, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा; तपासाला नवे वळण
- मुंबई: कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय मुलीची हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी क्राइम शोमधून घेतली प्रेरणा?
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: डॉक्टर पतीने जीव गमावला, ८ वर्षांच्या लेकावरही वार; बापलेकाजवळ बसून बायको करत होती 'फोन स्क्रोलिंग'!
- नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, कोचिंग चालकाच्या मोबाईलमध्ये १११ प्रश्न; CBI चा धक्कादायक दावा
- IAS विरुद्ध मंत्री वाद: मध्य प्रदेशातील फलोत्पादन विभागातील अधिकाऱ्याच्या बदलीवरून राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले प्रकरण
- झारखंड: लग्नाआधीच प्रेयसीने मेहुण्यासोबत मिळून मंगेतराची हत्या केल्याचा आरोप























Subscribe to my channel



