PM Kisan Yojana 22nd installment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेतंर्गत वर्षभरात तीन हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येतात. चार महिन्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत या योजनेत 21 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 वा हप्त्याची प्रतिक्षा आहे. मागील हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला होता. 22 व्या हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षाही लवकरच संपणार आहे. यादिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल
22 वा हप्ता कधी मिळणार?
या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे उद्धघाटन केले होते. ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम ठरली आहे. म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ही सर्वात मोठी योजना आहे.
काही वृत्तानुसार, PM किसान योजनेची पुढील हप्ता 22 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2026 रोजी वितरीत होण्याची शक्यता आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही. पण या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल अशी चर्चा करण्यात येत आहे. हा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ईकेवायसी,
या शेतकऱ्यांना नाही मिळणार हप्ता
ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे. बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे. बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे.शेतकर्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता जमा होणार नाही. हा सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता जमा होणार नाही.
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकर्यांना विना Farmer ID शिवाय PM Kisan योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील. या राज्यात फार्मर आयडी तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. यासह इतर केंद्रावर फार्मर आयडी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्या शेतकऱ्यांना सु्द्धा अडचण येऊ शकते.
असे चेक करा स्टेट्स
शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत साईटवर गेल्यावर होमपेजवर Know Your Status हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर सर्व माहिती भरा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स तपासा.
या शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार?
यापूर्वी शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळालेला नाही. जर त्यांनी ईकेवायसी आणि इतर अडथळे दूर केले असतील तर त्यांच्या खात्यात मागील हप्त्यासह 22 वा हप्ता असे मिळून चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



