
Pimpri- Chinchwad : पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. हा सर्व प्रकार खराळवाडी मधील हॉटेल राज प्लाजा या लॉजवर घडला. या घटनेनंतर गंभीर जखमी असलेला तरुणीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काही तासांतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. नितेश नरेश मिनेकर आणि करिष्मा ईश्वर घुमाने असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगालाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हॉटेल अँड लॉज राज प्लाझा येथे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रूम बुक केली होती. अवघ्या काही मिनिटातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. हे ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने ११२ नंबर वर फोन करून पोलिसांना बोलून घेतलं. पोलीस हॉटेलमध्ये आले, त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतून नितेशने कपडे घालत आहे. दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. परंतु, त्यानंतर बराच वेळ झालं दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, करिष्मा रक्ताच्या थारोळ्यात तर नितेशने गळफास घेतल्याचं उजेडात आलं.
|
Pune : रतन टाटांची झेप ! स्वदेशी ‘इंडिका’पासून ‘जॅग्वार’पर्यंत… |
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी असलेल्या करिश्माला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मात्र, काही तासातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. हत्या आणि आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


