पर्सनल लोन असेल तर बँका ग्राहकाला दुसरे पर्सनल लोन देऊ शकतात का? याचे उत्तर तुमच्यासह अनेकांना हवे आहे. पण, चिंता करू नका. याचे उत्तर आणि यासंदर्भातील सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पर्सनल लोन असेल तर बँका दुसरे पर्सनल लोन देऊ शकतात, पण प्रत्येक परिस्थितीत नाही. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
लोकांच्या गरजा भागविण्यासाठी बँकांकडून अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. यापैकी एक कर्ज हे पर्सनल लोन देखील आहे, जे बँकांकडून लोकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाते. आता अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, पर्सनल लोन असेल तर बँका ग्राहकाला दुसरे पर्सनल लोन देऊ शकतील का? याचे उत्तर होय आहे. पर्सनल लोन असेल तर बँका दुसरे पर्सनल लोन देऊ शकतात, पण प्रत्येक परिस्थितीत नाही. अनेक गोष्टी पाहिल्यानंतरच बँका एखाद्या व्यक्तीला दुसरे पर्सनल लोन देतात. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
दुसरे पर्सनल लोन देताना बँका काय पाहतात?
जर तुम्ही आधीच पर्सनल लोनचा ईएमआय भरत असाल आणि तुम्ही बँकेकडून दुसऱ्या पर्सनल लोनसाठी अर्ज करत असाल तर बँका प्रामुख्याने काही गोष्टींकडे लक्ष देतात. यामध्ये बँका तुमचा क्रेडिट स्कोअर, ईएमआय पेमेंटच्या सवयी आणि तुमचे मासिक उत्पन्न पाहतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि तुमचे मासिक उत्पन्न चांगले असेल तर बँका दुसरे पर्सनल लोन देतात. याशिवाय तुम्ही तुमच्या पहिल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरत असाल तरी बँका तुम्हाला पर्सनल लोन देतात. जर तुमच्या दोन्ही कर्जाचा मासिक ईएमआय तुमच्या मासिक पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बँका त्यास सुरक्षित मानतात आणि अनेकदा दुसरे कर्ज देतात. बँका अनेकदा 50 टक्क्यांपेक्षा जास्त ईएमआयवर कर्ज देण्यास नकार देऊ शकतात. मात्र, वेगवेगळ्या बँकांचे नियम वेगवेगळे आहेत.
एक कर्ज दुसऱ्यासाठी घेणे किती योग्य आहे?
जर तुम्हाला अधिक पैशांची गरज असेल आणि आपत्कालीन परिस्थितीत पैशांची व्यवस्था करावी लागली आणि तुम्ही ईएमआय भरण्यास सक्षम असाल तर तुम्ही बँकेकडून पर्सनल लोन घेऊ शकता. लक्षात ठेवा की प्रवासासाठी किंवा आपल्या छंदांसाठी पर्सनल लोन घेऊ नका. याशिवाय पहिल्या कर्जाचा ईएमआय फेडण्यासाठी पर्सनल लोन घेऊ नका. असे केल्याने तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




