
Pandharpur : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आज (गुरुवार) लाखो भाविकांनी चंद्रभागा स्नान करून विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी याचा ही अनुभव आज भक्तांना आला. या बरोबरच याची देही याची डोळा असा कार्तिकीचा अनुपम्य सोहळा देखील भाविकांनी अनुभवला. दरम्यान चंद्रभागा स्नानासाठी गेलेल्या एकाचे बाळ पाण्यात पडले. त्यास वेळीच उपचार मिळाल्याने ते बचावले.
कार्तिकी एकादशी निमित्त कल्याण येथून आलेल्या आकाश शिंदे हे त्यांच्या आकांक्षा या दाेन वर्षाच्या चिमुकलीला घेवून आज सकाळी चंद्रभागा स्नानासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या चिमुकलीला फिट आली. त्यामुळे ती पाण्यात पडली.
घाबरलेल्या शिंदे यांना स्थानिक स्वयंसेवकांनी मदत करून पाण्यातून बाहेर काढले. या चिमुकलीला 65 एकर परिसरातील महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी दाखल केले. येथील डाॅक्टरांनी त्या चिमुकलीवर उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्या चिमुकलीचे प्राण वाचले. शिंदे यांनी वैद्यकीय अधिका-यांचे आभार मानले.
शहर
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
महाराष्ट्र
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- पुणे 'टँकर माफिया'वर सभागृहात संताप! खासगी टँकरच्या मनमानी दरांविरोधात नगरसेवकांचा हल्लाबोल; दर निश्चित करण्याची मागणी.
- आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'वन नेशन, वन इलेक्शन' २०२९ पर्यंत शक्य नाही; २०२३४ पर्यंत सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याचे नवे लक्ष्य.
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
























Subscribe to my channel


