तुम्ही जर तुमच्या जुन्या फोनवरून नवीन फोनवर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहणे चांगले, कारण Oppo K14x 5G स्मार्टफोन या आठवड्यात भारतीय बाजारात पदार्पण करणार आहे. हा फोन 30 दिवसांच्या मोफत रिप्लेसमेंटसह येतो, परंतु फोनमध्ये उत्पादन किंवा गुणवत्तेची कोणतीही समस्या असल्यासच तुम्हाला याचा फायदा होईल. याव्यतिरिक्त या Oppo फोनमध्ये मोठी 6500 mAh बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाइफ देईल. शिवाय ते रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
हा फोन प्रिझम व्हायलेट आणि आइस ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल. शिवाय हा फोन एआय फीचर्सना देखील सपोर्ट करतो. या फोनमध्ये इतर कोणते फीचर्स दिले जातील आणि तो कधी लाँच केला जाईल याबद्दल जाणून घेऊयात.
Oppo K14x 5G भारतात लाँच होण्याची तारीख
ओप्पो ब्रँडचा हा आगामी 5 जी फोन उद्या, 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर, हा फोन कंपनीच्या वेबसाइट तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Oppo k14x 5g ची वैशिष्ट्ये
डिस्प्ले: या फोनचा डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 1125 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेल एआय प्रायमरी कॅमेरा सेन्सर देखील असणार आहे.
बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 45 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500 एमएएचची पॉवरफूल बॅटरी उपलब्ध असेल.
Oppo K14x 5G ची भारतात अपेक्षित किंमत
या ओप्पो स्मार्टफोनची किंमत सुमारे 15 हजार रूपयांच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे, परंतु कंपनीने अद्याप कोणतीही विशिष्ट किंमत जाहीर केलेली नाहीये. लाँचिंगच्या वेळी नेमकी किंमत जाहीर केली जाईल. Oppo K13x 5G ची 4 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 15 हजार 999 रूपये आहे. तर 6 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रूपये आणि 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपये आहे. फ्लिपकार्टवर या किमतींमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



