
Nylon Manja : नायलाॅन मांजा विक्री करणा-यांवर आणि वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नुकतेच दिलेत. त्यानूसार नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी २१ भरारी पथकांची नियुक्त केली. या पथकाने गत २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करीत १८ विक्रेत्यांना अटक केली. तसेच ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती दिली.
नायलॉन मांजामुळे माेठ्या दुर्घटना घडल्या आहेत आणि घडताहेत. त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी आणली गेली आहे. मुंबई उच्चन्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन विक्रेत्यांचे दुकान तसेच घर सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नायलाॅन मांजा वापरणा-यांवर देखील जरब बसल्याचे दिसून आले.
|
|
नायलॉन मांजामुळे पक्षांसह नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्यानं नाशिक पोलिसांकडून कडक पावलं उचलली गेली आहेत. नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी पोलिसांची २१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.
नायलॉन मांजा विक्री आणि वापर प्रकरणी मागील २० दिवसांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १८ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून ४१ जणांवर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पाेलिस दलाने दिली.
शहर
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- गोपाळगड वादानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! पोलीस अधीक्षकांची किल्ल्याला भेट; पोलीस दलाकडून विशेष स्वच्छता मोहीम!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
























Subscribe to my channel



