
New Delhi : रशियाची राजधानी मॉस्को शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या हल्ल्यात ७० जण ठार झाले आहेत. तर ६० जण गंभीर जखमी आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
तसेच आम्ही या कठीण प्रसंगात रशियन सरकारच्या सोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला. (We strongly condemn the heinous terrorist attack in Moscow says PM Narendra Modi)
|
|
मोदी म्हणाले, "आम्ही मॉस्कोमधील या हिणकस दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीनं उभं आहे"मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमात मास्क घातलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यात किमान 60 लोक ठार आणि 145 अधिक जखमी झाले आहेत.
शहर
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
- मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन
- पुणे: HCMTR प्रकल्पासाठी सेनापती बापट रस्त्यावरील झाडं आणि घरं पाडणार? पुणे महानगरपालिकेने दिली महत्त्वाची स्पष्टोक्ती
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात खोटा आयएएस अधिकारी असल्याचा बनाव; २१ वर्षीय तरुणाने उच्चभ्रू सोसायटीला गंडवले ३५ लाख
- मुंबई: हुतात्मा दिनी राज्यातील रेल्वे स्थानकांवर वाजवा महाराष्ट्र गीत; मराठी अभ्यास केंद्राचे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन
- जळगाव: धरणगाव रेल्वे स्थानकाचा इतिहास थक्क करणारा; १२६ वर्षांनंतर अमृत भारत योजनेतून होणार आधुनिक कायापालट
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
गुन्हा
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन



























Subscribe to my channel



