लातूर: लातूर शहर आणि परिसरात सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरात श्वानदंशाच्या (Dog Bite) घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असून, दररोज सरासरी ६० लोकांना कुत्री चावा घेत आहेत.
गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल ९ हजार ७८९ जणांना मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
या वाढत्या दहशतीदरम्यान, एका २२ वर्षीय तरुणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण लातूर शहरात प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाचा लचके तोडून घेतला बळीमिळालेल्या माहितीनुसार, विलास बोरवे (वय २२ वर्षे) हा तरुण स्थानिक मच्छी मार्केट परिसरात गेला होता. तिथे अचानक ४ ते ५ हिंस्र कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे गंभीर लचके तोडले.
त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबातील कमावता तरुण अशा प्रकारे गमावल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह थेट महानगरपालिकेच्या दारात आणून तीव्र आंदोलन केले. पालिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.
साडेचार महिन्यांत भयानक आकडेवारीलातूर शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तब्बल ९,७८९ श्वानदंशाच्या केसेसची नोंद झाली आहे.
हा आकडा केवळ सरकारी रुग्णालयातील असून, खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोजल्यास हा आकडा याहून मोठा असण्याची शक्यता आहे. लहान मुले, महिला आणि रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना या कुत्र्यांचा सर्वाधिक फटका बसत आहे. प्रशासकीय अनास्था आणि नसबंदी मोहिमेचा फज्जामहानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवण्यात येणारी नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक मोहीम पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आणि उघड्यावरील अन्नपदार्थ यामुळे कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या प्राणघातक घटनेनंतर आता तरी लातूर महानगरपालिका जागे होऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का, असा संतप्त सवाल लातूरकर विचारत आहेत.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




