Summary -होळीच्या दिवशी नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भीषण अपघातदुचाकीला कारची जोरदार धडकदुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यूअपघातामध्ये तरुणी गंभीर जखमीविकास मिरगणे, नवी मुंबईनवी मुंबईमध्ये होळीच्या दिवशी भयंकर रस्ते अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर ही घटना घडली. दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कार चालक फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारचालकाचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पाम बीच रोडवर ही घटना घडली. तरुण आणि तरुणी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तरुण आणि तरुणी रस्त्यावर खाली पडले. तरुण रस्त्याच्या मधोमध पडला. याचवेळी पाठीमागून आलेल्या कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला.Accident: होळी साजरी करायला जाताना काळाचा घाला, बसची कारला जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू या अपघातामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातानंतर दोन्ही कारचे चालक घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस या दोन्ही कार चालकांचा शोध घेत आहेत. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.Singer Accident: मुंबईतील शोआधी प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल, आता कशी आहे प्रकृती?दरम्यान, पनवेल येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बायको जखमी झाली होती. ही घटना नागोठणे येथे घडली. ८ दिवसांपूर्वीच तरुणाचे लग्न झाले होते मात्र सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर काळाचा घाला घातला.Accident News : अकोल्यात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने तीन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं, मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


