
Nashik : भारतीय टपाल विभागाच्या डाकघरांमधील कर्मचारी बचत खात्यांसह इतर आर्थिक व्यवहारांत घोटाळे करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. नवीन सिडको डाकघरात साडेनऊ लाखांच्या अपहाराच्या प्रकरणानंतर पिंपळगाव बहुला डाक कार्यालयात तब्बल २९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित टपाल कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद असून, तीन दिवसांत दोन प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
काय घडलं?
टपाल विभागातील मनीष देवरे यांनी सातपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पिंपळगाव बहुला डाकघरातील डाकपाल संशयित योगेश भगवान तिवडे (रा. पिंपळगाव बहुला) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. संशयित योगेश हा सन २०१९ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्या कार्यालयात कार्यरत होता. तिथे राष्ट्रीयीकृत बँकाप्रमाणे टपाल विभागाचे बचत खात्यांचे व्यवहार सुरू होते. त्यामध्ये ग्राहक प्रतिमहा ठराविक रक्कम जमा करायचे. ही रक्कम घेतल्यानंतर खाते पुस्तकावर त्याची नोंद केल्यावर खात्यात मात्र संशयित जमा करीत नव्हता. सदरची रक्कम संशयित स्वत:च्या बँक खात्यात जमा करायचा.
|
Cidco : पदवीपर्यंत शिक्षण, पण बँकेत खातं उघडता न आल्याचा राग, नाशिक बँक लुटीमागचा धक्कादायक कारण |
या प्रकरणात त्याने २९ लाख १० हजार दोनशे रुपयांचा अपहार केला आहे. डाक विभागाच्या आर्थिक व्यवहारांचे ‘ऑडिट’ सुरू असताना ही बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राहुल नळकांडे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, टपालच्या विविध डाकघरांत आर्थिक घोटाळे सुरू असल्याने यावरुन स्पष्ट होत असून टपाल विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.
पन्नासऐवजी पाच हजारांची ‘आरडी’
नवीन सिडको टपाल कार्यालयात तीन दिवसांपूर्वी ९ लाख ३६ हजार सातशे ऐंशी रुपयांचा अपहार उघड झाला. त्यामध्ये सचिन बोरकर या संशयित डाक सहाय्यकाविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दरम्यान, संशयिताने स्वत:सह पत्नीच्या नावे पन्नास रुपयांची आरडी (रिकरिंग डिपॉझिट) सुरू केली. मात्र, त्या कागदपत्रांत फेरफार करुन पन्नासऐवजी त्याने पाच हजार रुपये अशी फेरफार केली. त्याच्या आर्थिक व्यवहारांतही त्याने घोळ केला. हे प्रकरणदेखील ‘ऑडिट’मध्ये उघड झाले आहे. त्यासंदर्भात अंबड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




