Mumbai- Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय, गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उद्या २७ ऑगस्ट ते गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *