Mumbai Fire Break Out : मुंबईत शॉपिंग मॉलला भीषण आग; 11 जणांची सुटका, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Mumbai Fire Break Out : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे   एका शॉपिंग मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. मालाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील ऍकमे शॉपिंग सेंटरला ही आग लागली आहे. ऍकमे शॉपिंग मॉल मधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचे समजते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. 

Pune News : साखर संघ आणि ऊस तोडणी कामगारांची बैठक विस्कटली; शरद पवार काय देणार निर्णय?

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शॉपिंग मॉलला लागलेली आग ही लेव्हल 1 ची आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांसोबात मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी देखील पोहोचले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply