
Mumbai Crime : वरळी सी फेससारख्या वर्दळीच्या भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्री लागल्याच्या रागातून एका ३५ वर्षीय व्यक्तीने रागाच्या भरात महिलेच्या पाठीत धारदार काचेचा तुकडा खुपसला. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने मुंबईतील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ५ तासात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
५ तासात आरोपीला बेड्या ठोकल्या
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बाळू पाटकर असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वरळी सी फेसवरून जे के कपूर चौक या ठिकाणी जात होत्या. त्यांच्या हातात त्यावेळी छत्री होती. महिलेच्या हातातील छत्री एका व्यक्तीला लागली. यावरून तो व्यक्ती संतापला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने हातातील काच महिलेच्या पाठीत खुपसला. नंतर तेथून पळ काढला.
|
Devendra Fadnavis : गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे, देवेंद्र फडणवीसांचे बीडमधून मोठे विधान |
या प्रकरणाची माहिती जखमी महिलेच्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांकडे आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. अवघ्या ५ तासांच्या शोधकार्यानंतर पोलिसांना आरोपी सापडला. आरोपी प्रेमनगर येथे असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेत आरोपी सचिन अवसरमोल याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहर
- सरकारी नोकरभरती आता ऑनलाइन होणार: परीक्षांच्या नियोजनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- कोल्हापूरकरांची निराशा: 'माधुरी' हत्तीणीच्या सुनावणीला पुन्हा मुदतवाढ; न्यायालयीन लढ्याला २८ जुलैला होणार एक वर्ष पूर्ण"
- सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल: २१ दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावली; पत्नीचा उपचारांवर आक्षेप आणि संमतीची मागणी"
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात ३ वर्षांच्या शांततेनंतर कोरोनाने पुन्हा काढले डोके; राज्यात ४८ रुग्णांची नोंद"
- बीड: सख्खा मामाच निघाला भामटा; भाच्याला महसूल विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १९ लाखांना गंडवले
- जळगाव: ट्रक चालकाच्या निर्घृण हत्येचा उलगडा, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; रावेरमधून आरोपी अटकेत
- धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकवर कार आदळून नाशिकच्या दोन भाविकांचा मृत्यू, पाच जण जखमी
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- नीट (NEET) निकालात मोठा गोंधळ: कानपूरच्या विद्यार्थिनीचा दावा; सुरुवातीला ६०९, नंतर ५४० आणि शेवटी १६७ गुण मिळाल्याचे दाखवले"
- उत्तर प्रदेश: लग्नास नकार दिल्याचा संताप! तरुणीवर गोळीबार; आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
- सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल: २१ दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावली; पत्नीचा उपचारांवर आक्षेप आणि संमतीची मागणी"






























Subscribe to my channel

