
Mukhtar Ansari Death News : गँगस्टर मुख्तार अन्सारीचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो बांदा जेलमध्ये होता. तिथे प्रकृती बघिडल्यामुळे त्याला राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजला नेण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यानच हार्ट अटॅक आल्यामुळे मुख्तारने श्वास सोडला.
पाच वेळा आमदार असलेल्या मुख्तारची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो 'जय श्रीराम'चा नारा देत असल्याचं ऐकायला येतंय. नेमका ही ऑडिओ क्लिप कधीची आहे आणि माफिया डॉन अन्सारी घोषणा का देतोय, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
काय आहे ऑडोओ क्लिपमध्ये?
जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ती मुख्तार अन्सारीचा शूटर अभय सिंह याच्यासोबतची बातचित आहे. हा संवाद तेव्हाचा आहे जेव्हा २००५ मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात लोकांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश एसटीएफच्या एका जवानाने ऑडिओ सीबीआयकडे पाठवला होता. कारण त्यावेळी कृष्णानंद राय हत्याकांड प्रकरणाची चौकशी सुरु होती.
|
Daund Breaking News : विषारी वायूमुळे एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ; दौंडमधील घटना |
ऑडिओ क्लिपमधील संवाद
-
अभय सिंहः अभय सिंह बोलत आहे
-
मुख्तार अन्सारीः हां बोल
-
अभय सिंहः रिजवान भाईंसोबत तिथे बोलणी झाली होती. जेव्हा तिथे सगळे नमाज पढण्यासाठी आले होते. त्यावेळी जरा परिस्थिती बघिडली होती.
-
मुख्तार अन्सारीः हो त्याने बदमाशी केली, ते सगळं जाऊ दे आता. आत्ता कळलंय की, हल्ला होतोय.. गोळ्या चालत आहेत. मुन्ना बजरंगी आणि कृष्णानंद राय यांच्यात.
-
अभय सिंहः अच्छा, कुठे?
-
मुख्तार अन्सारीः कृष्णानंद रायच्या गावात. दोन्ही बाजूंनी मुकाबला सुरुच आहे.
-
अभय सिंहः दोन्ही बाजूंनी गोळीबार झाली की एकाच बाजूने?
-
मुख्तार अन्सारीः जय श्रीराम
-
अभय सिंहः ठिकय भैय्या.. ठेवतो मी!
जेव्हा ही बातचित झाली तेव्हा मुख्तार अन्सारी गाझीपूरच्या जेलमध्ये होता आणि त्याचा शूटर अभय सिंह फैजाबादच्या जेलमध्ये बंद होता. 2005 मध्ये कृष्णानंद राय यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
हल्लेखोरांनी ५०० पेक्षा जास्त गोळ्या चालवल्या होत्या. सांगितलं जातं की, कृष्णानंदच्या मृतदेहातून ६७ गोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. या हल्ल्यात मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफझल अन्सारी आणि मुन्ना बजरंगी या गुंडांना आरोपी ठरवण्यात आलेलं होतं. परंतु सबळ पुराव्याअभावी सीबीआयच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींची मुक्तता केली. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




