
लोणावळ्यातील घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या दिल्लीच्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. फरहान शहा असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. रस्ता शोधत असताना ३०० ते ४०० फुटांवरून दरीत कोसळला असल्याचं प्रथमदर्शी लोणावळा शहर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या चार दिवसांपासून फरहानचा पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू, कुरवंडे गावचे ग्रामस्थ शोध घेत होते. फरहान हा मूळ दिल्लीचा राहणारा आहे. त्याचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
मंगळवारी (२४ मे) अखेर आयएनएस शिवाजी येथील जवानांना दरीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर एनडीआरएफचं (NDRF) पथक दरीत उतरलं. त्यावेळी तो मृतदेह फरहानचा असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली. फरहान शहा हा रोबोट कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता.
शुक्रवारी तो पुण्यात आला. तिथून तो लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेला. नागफणी पॉईंट येथे तो एकटाच गेला. परंतु, रस्ता चुकल्याने तो परत येऊ शकला नाही. त्याने याबाबत भाऊ, आई, वडिलांना फोन करून माहिती दिली होती. कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. लोणावळा शहर पोलीस त्याचा शोध घेत होते.
फरहानचा मोबाईल बंद येत असल्याने शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. शिवदुर्ग रेस्क्यू टीम, पोलिसांचं पथक, डॉग स्कॉड, ड्रोन, कुरवंडे गावचे ग्रामस्थ, खोपोली रेस्क्यू टीम हे सर्व त्याचा शोध घेत होते. आज NDRF चं पथक देखील त्याच्या शोधासाठी दाखल झाल होतं. घनदाट जंगलात मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणाऱ्यास एक लाखांच बक्षीस जाहीर केलं होतं.
दुर्दैवाने आज त्याचा मृतदेह आढळला आहे. रस्ता मिळेल या आशेने फरहान धबधब्याच्या दिशेने खाली येत होता. तेव्हा, तो ३०० ते ४०० फुटांवरून खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुबल यांनी दिली.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




