राज्यातील अभियांत्रिकी (Engineering) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या केंद्रीय प्रवेश फेरीची (CAP Round 1) प्रोव्हिजनल अलॉटमेंट यादी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पसंतीक्रम भरलेल्या तब्बल २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध महाविद्यालयांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे, यातील १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे (First Preference) महाविद्यालय मिळाले असून, नियमानुसार अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश आपोआप 'ऑटो फ्रिज' झाला आहे.
प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे नियम व पुढील पायऱ्या:
-
प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्याची मुदत: पहिल्या फेरीत महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली कागदपत्रे तपासून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.
-
'ऑटो फ्रिज' आणि प्रवेश न घेण्याचे नियम: ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिले कॉलेज मिळाले आहे, त्यांचा प्रवेश ऑटो-फ्रीज झाला असून त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये बदल करता येणार नाही. तसेच, अलॉट झालेले कॉलेज पसंत नसूनही जर विद्यार्थ्यांनी निश्चित मुदतीत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेतला नाही किंवा प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर ते पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाहेर होऊ शकतात.
-
बेटरमेंटचा पर्याय (Betterment Option): ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमाचे पहिले कॉलेज मिळालेले नाही, ते विद्यार्थी पसंतीनुसार पुढच्या फेऱ्यांमध्ये (CAP Round 2) बेटरमेंटसाठी प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यािड सुरळीत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी CET Cell च्या अधिकृत संकेतस्थळावर (
fe2026.mahacet.org) तपशीलवार माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




