
Saudi Arabia Bus Fire : इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजानच्या पहिल्याच आठवड्यात सौदी अरेबियातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मक्का येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेत तब्बल २० भविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर २९ भाविक हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत व्यक्ति नेमके कुठले होते, या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
ही घटना सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील असीर प्रांतात घडली. ही बस सर्व भाविकांना मक्का आणि मदिण येथे घेऊन जात होती. या घटनेचा एक व्हिडिओ देखील पुढे आला असून या अपघाताची भीषणता यातून दिसत आहे. संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रमजान महिन्यात लाखो मुस्लिम उमराहसाठी मक्का शहराकडे येत असतात. त्यामुळे सौदीतील रस्ते वर्दळीचे होऊन अनेक अपघात होतात. यादरम्यान सौदी अरेबियातही ट्रॅफिक जामची समस्या उद्भवते.
यापूर्वीही अपघात झाले आहेत
दरम्यान, अशीच एक घटना 2019 साली घडली होती ज्यात एका बसला एका अवजड वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ३५ नागरिकांचा मृत्यू झाला होता चार जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मक्काच्या दिशेने जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर 18 जण जखमी झाले होते.
शहर
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
महाराष्ट्र
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



