
Maratha Reservation : विचारांची लढाई विचाराने लढायला हवी, मात्र मनोज जरांगे पाटील खालच्या पातळीवर जाऊन मंत्री छगन भुजबळ आणि इतरांवर टीका करत आहे. त्यांच्या एकेरी भाषेतील विधानांमुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जरांगेंना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्यच नसल्याचा पुनरुच्चार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज केला.
मनोज जरांगे पाटील त्यांच्या सभांमध्ये हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. गावबंदी करून, कोणाला मारून, गाड्या फोडून आरक्षण मिळत नाही. ते रोज याला बघून घेता, त्याला बघून घेतो अशा धमक्या देत आहेत. सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट आतापर्यंत सोयी सवलती दिल्या. पण जरांगे पाटील सर्वांची लायकी काढत निघाले आहेत. बेकायदेशी आंदोलन करण्याची तरतूद नाही, जरांगेंनी हे लक्षात ठेवावे असेही सदावर्ते म्हणाले आहेत.
|
|
जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आणि असंविधानीक आरक्षणाच्या मागणीमुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली आहे. याचा योग्य तपास झाल्यानंतर जरांगेपर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यांनी किती कायदेशी ज्ञान आहे, हे आता लोकांना समजायला लागलं आहे. याविषयी आता बोलण्याची वेळ आली आहे. इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद कडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली, ही कोणत्या प्रकारची माणसिकता, कोणत्या प्रकारचे मागासलेपण असल्याचा सवाल सदावर्ते यांनी मनोज जरांगेंना केला आहे. भुजबळांचा अपमान करून देखील त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना किमान ६ महिनेतरी तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
शहर
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
महाराष्ट्र
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




