
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधीमंडळाच्या पटलावर मांडला. तो मंजूर झाल्यानंतर विधेयकावर सभागृहात चर्चा सुरु झाली.
सुरुवातीला आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा निर्णय हा मराठा आंदोलकांच्या एकजुटीचा विजय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी उभ्या केलेल्या लढ्याला यश येत आहे. लाखो मराठा बांधवांसाठी आजचा दिवस इच्छापूर्तीचा आणि ऐतिहासिक आहे.
|
Navapur News : नवापूरमध्ये सराफ गल्लीतील घराला आग; दोघांना वाचविण्यात यश |
''मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला आंदोलकांच्या भावना लक्षात येतात. मराठा आरक्षणामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी काळजी सरकारने घेतली आहे.''
शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा मराठा आंदोलकांचं उपोषण सोडण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा मी आंदोलकांना भेटलेलो आहे. मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीवर चालणारा मी कार्यकर्ता असून स्वतःपेक्षा जनतेला प्राधान्य देण्याचं काम मी करतो.
सगेसोयऱ्याचा मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले...
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने गतीने काम करण्यास सुरुवात केली असून मराठवाड्यात पुरावे शोधण्याचंही काम सुरु आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत जी अधिसूचना सरकारने काढलेली होती त्यावर ६ लाख हरकती आलेल्या आहेत. त्या हरकतींची छाननी सुरु आहे. त्यावर काम सुरु असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आज मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना दाखले देण्याचं काम सरकारने सुरु केलेलं आहे. कुठल्याही परिस्थिती ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, तसा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मी मनोज जरांगेंना सांगतो की, मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यात मराठा आरक्षण दिलेलं आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




