महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे हे प्रकरण आता दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
काय आहे कथित ऑडिओ क्लिप प्रकरण?
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक कथित ऑडिओ क्लिप उघड केली होती. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्याची रणनीती आखण्यात आल्याचा आणि त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपकडून ५०० कोटी रुपये दिल-घेण्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात जोरदार वाद सुरू असून, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत व त्यामागील म्होरक्यांबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र
या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता, खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ५०० कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा आणि राजकारणातील कटकारस्थानाचा संबंध थेट केंद्रीय यंत्रणांमार्फत तपासला जावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची 'ईडी' (अंमलबजावणी संचालनालय - ED) मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आग्रह संजय राऊत यांनी धरला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने
या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. शिवसेना नेत्यांनी यापूर्वीच याप्रकरणी फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत सत्य बाहेर आणणारच असे स्पष्ट म्हटले आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel





Yo, Hotwinslotcasino is where it’s at if you’re looking for some reel action! They got a bunch of different slots and a few table games I’m fond of. Give hotwinslotcasino a spin, you might get something awesome.