
Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्याआंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पोलिसांकडून या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या वतीने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत मराठा समाजाच्या वतीने सगेसोयऱ्याची अंमलाबजावणी करुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे.
|
Pune Crime : मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; बारामतीत झालेल्या गॅंगवारमधील युवकाचा मृत्यु |
याच परिस्थितीमध्ये राज्यात लोकसभा निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या.त्यामुळे राज्यामध्ये आचार संहिता लागू करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची व लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आज महाबैठक आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी दहा वाजता या महाबैठकीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार आहे. या महाबैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी मंडप लावून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून दक्षतेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.जवळ पास तीन जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे.आज या महाबैठकीतून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महाबैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
शहर
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
महाराष्ट्र
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप




























Subscribe to my channel




