मुंबई: राज्यातील नामांकित कोचिंग क्लासेसपैकी एक असलेल्या 'महेश ट्युटोरियल्स'ने (एम. टी. एज्युकेअर) कोणताही पूर्व इशारा न देता राज्यातील आपल्या ३३ शाखांचे कामकाज अचानक बंद केले आहे. या निर्णयामुळे ऐन शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या सुमारे २,५०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
नेमके काय घडले?
संस्थेच्या व्यवस्थापनाने ७ जुलै रोजी सर्व शाखाप्रमुखांची एक तातडीची बैठक बोलावली होती आणि त्यानंतर १० जुलैपासून राज्यातील सर्व शाखा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, या शैक्षणिक वर्षासाठी (२०२६-२७) पालकांकडून प्रवेश शुल्क (फी) आधीच वसूल करण्यात आले होते. आता क्लासेस अचानक बंद झाल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आर्थिक अडचणींचे कारण:
महेश ट्युटोरियल्सची मूळ कंपनी 'एम. टी. एज्युकेअर लिमिटेड' गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटात आहे. डिसेंबर २०२२ पासून ही कंपनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) आदेशानुसार कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेतून जात आहे. अहवालानुसार, कंपनीवर ७४ कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी असून, आर्थिक चणचणीमुळे हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
विद्यार्थी आणि पालकांची कोंडी:
क्लासेस बंद झाल्यानंतर व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दुसऱ्या अकॅडमीमध्ये (अरिहंत अकॅडमी) हस्तांतरित करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, अनेक पालकांनी फी परताव्याची मागणी केली असता, व्यवस्थापनाने आर्थिक असमर्थता दर्शवली आहे. यामुळे पालकांना नाइलाजाने नवीन ठिकाणी प्रवेश घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच, अनेक शिक्षकांचे पगारही तीन महिन्यांपासून थकले आहेत. या प्रकरणी पालकांनी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून चौकशीची मागणी केली आहे.
शहर
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
महाराष्ट्र
- पुणे: तात्काळ आंदोलनस्थळ रिकामे करा; पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाविरोधात नागरिक पोहोचला उच्च न्यायालयात; हायकोर्टाकडून प्रशासनाला आणि आयोजकांना कारणे दाखवा नोटीस जारी
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
- नवी दिल्ली: 'इंडिया' आघाडीत अंतर्गत वाद उफाळला! तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींवर जुन्या मित्रपक्षाचीच कडक टीका; म्हणाले, "तुम्ही दुतोंडी आहात"
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी





















Subscribe to my channel


