
Maharashtra Politics : भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी बूथ लेवलवर चालणाऱ्या कामाचा आढावा घेत माहिती दिली. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुथवर काम करताना कशा पद्धतीने काम करायचं आहे, याचा कानमंत्र ही दिला आहे. तसेच पश्चिम नागपूरच्या मतदारांवर काँग्रेसचे लोकसभेच्या उमेदवाराचं पराभव करण्यासाठी जबाबदारी अधिक आहे. कारण काँग्रेसचे विकास ठाकरे हे याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक मनावर घेण्यासाठी प्रोत्साहन देखील दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, मी दहा वर्ष पश्चिमचा आमदार राहिलो आहे. त्यामुळे माझं नातं वेगळं आहे. पश्चिम नागपूरची जागा गमवावी लागली. मला विश्वास आहे, आपण मनावर घेतले तर नितीन गडकरी यांना मोठी लीड मिळेल. येत्या विधानसभेत पश्चिम नागपूरात कमळ फुलून आमदार निवडून येईल, यातही मला शंका नाही.
|
|
मागील निवडणुकीमध्ये नितीनजींना या मतदारसंघातून 27,200 मतांची लीड होती. यावेळी जर तुम्ही मनावर घेतलं, तर ही लीड वाढून 50,000 हजाराचा पर्यंत नेता येईल. कारण काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे आमदार आहे. त्यांना पश्चिम नागपूरमध्ये जर आपण पन्नास हजार मतांनी पराभूत केलं, तर पाच लाखांनी नितीनजींना निवडून आणायचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू शकू.
वर्षानुवर्ष संघटनेमध्ये एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो. दिवंगत नेते प्रमोद महाजनजी सांगायचे. कितीही चांगली हवा असलेली सायकल घेऊ आलो तर ट्यूबमध्ये ती हवा जात नाही. त्यात पंप मारून हवा भरावी लागते. हवा चांगली आहे, पण तुम्ही पंप नाही मारला, आणि घरी बसले तर असं चालणार नाही. मतदारांची एकच अपेक्षा आहे, कोणीतरी मला येऊन भेटलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी पंप मारून हवा भरली नाही, तर मशीनमध्ये वोट पडणार नाही. त्यामुळे पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांमध्ये माझा खूप विश्वास आहे. ते नक्की मनावर घेऊन काम करणार आहे.
प्रत्येक बुथवर मतदान वाढलं पाहिजे, हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मेळावे खूप होतात, बैठका खूप होतात. पणमतदारांना कोणीच भाषण देत नाही. पण असं करायचं नाहीये. मोदीजींनी सांगितलं मला लोकसभा नाही तर मला बूथ जिंकायचा आहे. ही लढाई बूथची आहे. आज मी स्वतः बुथची बैठक घेतली. दोन बुथवर तीन तास गेलो. कोण कोण आपले आहे कोण नाही, जे आपले नाही त्यांना आपलं कसं करायचं या सगळ्या संदर्भात प्लॅनिंग मी स्वतः करून घेतलं. प्राथमिक स्वरूपात काही घरांमध्ये मी स्वतः जाऊन आलो. मी जर हे करू शकतो, तर आपण सगळे हे करू शकतात. जर मी माझे पाच तास काढून सुपर वॉरियरचं काम करू शकतो, तर पश्चिम नागपूरचे बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख यांनी हे काम केलं पाहिजे.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!



























Subscribe to my channel




