
Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील असे देखील अप्पासाहेबांनी सांगितले.
आजचा हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही, असं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितलं.
आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.
माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.
शहर
- विधान परिषद निवडणूक निकाल २०२६: हायव्होल्टेज लढतीत महायुतीचा गुलाल! पाहा नागपूर, नाशिकसह तुमच्या शहरातील विजेत्यांची संपूर्ण यादी
- आखाती देशांतील तणावाचा फायदा! भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची ऐतिहासिक विक्रमी आयात; ऊर्जा सुरक्षेसाठी मोदी सरकारची नवी रणनीती
- पुणे: कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच; पुरुष नसबंदीकडे अद्यापही पाठ!
- मुंबई: दोन मिनिटांच्या उशिराने दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंचा बांध फुटला.
महाराष्ट्र
- विधान परिषद निवडणूक निकाल २०२६: हायव्होल्टेज लढतीत महायुतीचा गुलाल! पाहा नागपूर, नाशिकसह तुमच्या शहरातील विजेत्यांची संपूर्ण यादी
- सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ!
- पुणे: कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच; पुरुष नसबंदीकडे अद्यापही पाठ!
- मुंबई: दोन मिनिटांच्या उशिराने दोन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया; परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंचा बांध फुटला.
गुन्हा
- सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ!
- मुंबई: गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंचा 'सायबर' फज्जा! "ती माझ्या मित्राची मुलगी, तिच्या लग्नाची जबाबदारी माझी," महाजनांचे भावूक स्पष्टीकरण.
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- नवी दिल्ली: कडक सुरक्षा आणि अवघड प्रश्नपत्रिकेचे आव्हान; लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती!
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
























Subscribe to my channel


