
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. मात्र भाजप, राष्ट्रवादी अजित पवव गट व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीतील उमेदवारी घोषित होणे बाकी आहे. यामुळे धाराशिव मतदार संघातीलउमेदवारी मिळण्यासाठी अजित पवार गटाकडून तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले.
धाराशिव लोकसभेची जागा ही महायुतीकडून राष्ट्रवादीला देण्यात यावी; यासाठी राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश बिराजदार इच्छुक असुन त्यांनाच उमेदवारी मिळावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी साकडे घातले आहे. धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असुन सुरेश बिराजदार हे सक्षम नेतृत्व असुन त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यासाठी मोठी आग्रही मागणी केली जात आहे.
|
|
तिन्ही पक्षांकडून दावा
महायुतीमध्ये सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यातच भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे अजित दादांनी यामध्ये लक्ष घालुन ही राष्ट्रवादीला घेवुन प्रा. सुरेश बिराजदार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहर
- महाराष्ट्र: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा, यंदा ऑनलाईन परीक्षा नाही; पुढील वर्षापासूनच नवा निर्णय लागू
- पुणे: 'हॉटेलचे बिल देतो' म्हणत बोलावलं अन् लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
- लाडकी बहीण योजना अपडेट: जूनच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा कायम; ३००० रुपये मिळणार का? चर्चांना उधाण"
- उल्हासनगर: ₹२११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील; पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडग्याची आशा
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा, यंदा ऑनलाईन परीक्षा नाही; पुढील वर्षापासूनच नवा निर्णय लागू
- पुणे: 'हॉटेलचे बिल देतो' म्हणत बोलावलं अन् लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
- सोलापूर: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून २४ तास दर्शन; रांगेतील भाविकांना चहा, पाणी आणि खिचडीची सुविधा
- लाडकी बहीण योजना अपडेट: जूनच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा कायम; ३००० रुपये मिळणार का? चर्चांना उधाण"
गुन्हा
- अमरावती: भरदिवसा थरार; तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पाच संशयित CCTV मध्ये कैद
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- झारखंड: लग्नाआधीच प्रेयसीने मेहुण्यासोबत मिळून मंगेतराची हत्या केल्याचा आरोप
- आता गॅस सिलेंडरही घरपोच इन्स्टामार्ट आणि एचपीसीएलची देशातील पहिली 'ऑन-डिमांड' एलपीजी डिलिव्हरी सेवा सुरू.
- देश: रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची नवीन बीटा वेबसाइट लाँच, आता 'तत्काळ' तिकीट बुक करणे होणार अधिक सोपे.
- मध्य प्रदेश: मृत्यूही वेगळे करू शकला नाही, मालकाच्या निधनानंतर लाडक्या 'डुग्गू' नेही सोडला प्राण; अंत्ययात्रेतच घेतला शेवटचा श्वास.



























Subscribe to my channel



