कानपूरात Lamborghini car ने सहा जणांना चिरडल्याच्या अपघानंतर (Kanpur Lamborghini crash) या कारच्या चालकाने केलेला दावा अखेर दिशाभूल करणारा ठरला आहे. त्यानंतर या केसमध्ये बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. आरोपी शिवम मिश्रा याला अटकही झाली आणि जामीनही मिळाला. मात्र Lamborghini car नऊ गिअर असल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र,खरेच या महागड्या कारला नऊ गिअर असतात का ?
गिअरचा गेम
लॅबॉर्गिनी कार सर्वसाधारणपणे सात गिअर असतात. मात्र ऑटोच्या भाषेत 7 स्पीड ट्रान्समिशन म्हणतात. इटालियन ब्रँडच्या काही कारमध्ये 8 स्पीड ट्रान्समिशन देखील असतात. परंतू 9 गिअरची कोणतीही सिस्टीम आतापर्यंत नाही. अपघाताच्या वेळी कथित आरोपी शिवम मिश्रा जी Lamborghini Revuelto कार चालवत होता त्याच्यातही 8 स्पीड ड्युएल-क्लच ट्रान्समिशन (DCT) गिअरबॉक्सची सोय आहे. गिअरचा गुंता तर सुटला तर महागड्या या कारमध्ये आणखी काय सुविधा असते ते पाहूयात..
इंजिनाची अवस्था
Lamborghini Revuelto ब्रँडच्या पहिल्या HPEV (हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिफाईड व्हेईकल ) हायब्रिड सुपर स्पोर्ट कार आहे. यात 6.5 लिटर V12 इंजिनच्या पॉवरसोबत तीन इलेक्ट्रीक मोटर असतात. म्हणजे पॉवर सोबत कोणताही कम्प्रोमाईज नाही. या कारचे इंजिन आणि इलेक्ट्रीक मोटर मिळून एकूण 1015hp ची पॉवर जनरेट करते. ही Revuelto कार 0 ते100 km/h वेग केवळ 2.5 सेंकदात पकडते. आणि याची टॉप स्पीड दर ताशी 350km/h इतका जास्त आहे. इतका वेग असल्याने सपाट हायवे असेल तर ही कार वाहतूक कोंडी नसेल तर मुंबई ते पुणे एका तासात पोहचेल.
कार्बन फायबरचा वापर
Revuelto चे वजन कमी करण्यासाठी कंपनीने यात नव्या जनरेशनच्या कार्बन-फायबर चेसिस वापर केला आहे. यामुळे ही कार आधी पेक्षा 10 टक्के हलकी आणि 25 टक्के मजबूत होते. आता किंमतीचे बोलायचे झाले असेल किंमत 8 कोटी 89 लाख रुपये (एक्स शोरूम) होते. ऑन रोडवर ही किंमतीत याची किंमत 10.5-11 कोटी रुपयांच्या दरम्यान होऊ शकते.
रायडिंग मोड
Revuelto मध्ये अनेक ड्राईव्ह मोड कॉम्बिनेशन असतात. यात Citta (EV-ओन्ली मोड आहे ), यात Strada, Sport आणि Corsa मोड सामील आहे. हायब्रिड सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी रिचार्ज, हायब्रिड आणि परफॉर्मन्सले मोड दिले आहेत. हायब्रिड सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी रिचार्ज, हायब्रिड आणि परफॉर्मेंस मोड दिलेले आहेत. यामुळे ड्रायव्हर पॉवर आणि बॅटरी युजला नियंत्रित करु शकतो.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




